- Details
- Category: राजकारण
महाराष्ट्र राज्यातील जाती व आरक्षण ( ५६% आरक्षण सर्व ५१४ जाती )
महाराष्ट्र राज्यातील जाती व आरक्षण
१) अनुसूचित जाती -59 (SC ) आरक्षण -13 %
२) अनुसूचित जमाती -48 (ST ) आरक्षण -07 %
३) इतर मागासवर्गीय जाती -346 ( ओ.बी.सी ) आरक्षण -19 %
४) विशेष मागासवर्ग जाती - 7 (S B C ) -आरक्षण -2 %
५) भटक्या जमाती ( अ )14 ( V .J .) आरक्षण - 2..5 %
६) भटक्या जमाती ( ब ) 35 (N .T .) आरक्षण - 3 %
7 ) भटक्या जमाती ( क ) 01 धनगर ( N .T ) आरक्षण - 3.5 %
8 ) भटक्या जमाती ( ड ) 01 ( V .J .) आरक्षण - 2.. %
५६% आरक्षण सर्व ५१४ जाती
- Details
- Category: राजकारण
विश्वकर्मा योजना आपल्या साठीही
विश्व निर्माते विश्वकर्मा विराट भगवान कृपेने, भारतीय ७७ व्या स्वातंत्र्य दिनी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेबांनी " विश्वकर्मा योजना" मंजुरीची उदघोषणा केली आहे!! येत्या प्रभु श्री विश्वकर्मा भगवान जयंती दिनापासून सदर योजनेचा शुभारंभ होणार असल्याचे जाहीर केले आहे!! कित्येक वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या, लाभापासून वंचित व सदासर्वदा पदरी शून्य लाभ मिळालेल्या, दुर्लक्षित असलेल्या बारा बलुतेदार व अठरा पगड समाजास[( बांधकाम कारागीर म्हणजेच केंद्र सरकारच्या यादीमध्ये राज मिस्त्री) लघुउद्योगासाठी अल्प व्याजदरात आर्थिक सहाय्य देण्याचे आनंददायी ठरणार असल्याचा सूर येत असून , समाजासाठी सदभाग्याचे अच्छे दिन येत आहे!!
तळागाळातील विश्वकर्मा वंशपरंपरागत कारागिरांच्या विविध कला कौशल्याची जाण ठेवून सामाजिक अवस्थेची सखोलपणे गांभीर्याने कदर करणारे, सकल विश्वकर्मीय बांधवांसाठी विश्वकर्मा योजनेच्या मंजुरीची उदघोषणा करणारे, भारताचे पहिले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेब आहे !! आदरणीय पंतप्रधान मोदीजी साहेबांना शतशः नमन!! सकल विश्वकर्मा समाजाच्या अधिकाधिक प्रगतीसाठी " विश्वकर्मा योजना " विश्वकर्मीय समाज बांधवांना खुप उपयुक्त होईल!! समाजासाठी अविस्मरणीय असणार आहे ..
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!! मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद!!