- Details
- Category: रोजगार
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात TOTAL 10949 जागांसाठी मेगा भरती
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात TOTAL 10949 जागांसाठी मेगा भरती त्यात ग्रुप - C (6939) आणि ग्रुप - D (4010) असे दोन भागात विभाजन केले आहे
१८ सप्टेंबर २०२३ हि ONLINE फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे.
संपर्क :- कुमावत बेलदार वेब पोर्टल प्रफुल्लचंद्र कुमावत 8888815516 व देविदास परदेशी 9422248227