- Details
- Category: क्रीडा
श्री.श्रीकांत प्रफुल्लचंद्र कुमावत यांनी थायलंड ह्या देशातील पटाय्या ह्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय (सिंगल व डबल मध्ये) ऊप विजेतेपद मिळवले.
ॲसेट वाईज टेनीस मास्टर्स चॅम्पीयन शिप बँकॉक येथे तरुण ऊद्योजक श्री.श्रीकांत प्रफुल्लचंद्र कुमावत यांनी थायलंड ह्या देशातील पटाय्या ह्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय (सिंगल व डबल मध्ये) ऊप विजेतेपद मिळवले. या यशाबद्दल त्यांचे क्रीडा क्षेत्रात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कुमावत बेलदार वेब पोर्टल व भारतीय क्षत्रिय कुमावत महासभा तर्फे अभिनंदन
- Details
- Category: क्रीडा
.श्रीकांत यांनी डेक्कन जिमखाना पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या 30+ वयोगटात दुहेरी मध्ये विजेतेपद मिळविले
आपल्या भारतीय कुमावत महासभा,जयपूर(महाराष्ट्र झोन) चे उपाध्यक्ष तथा कुमावत बेलदार news पोर्टलचे मुख्य संपादक इं.प्रफुल्ल चंद्र कुमावत ह्यांचे चिंरजीव श्री.श्रीकांत यांनी डेक्कन जिमखाना पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या 30+ वयोगटात दुहेरी मध्ये विजेतेपद मिळविले व एकेरी मध्ये सेमी फायनल पर्यंत धडक मारली.त्यांचे कुमावत समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र तसेच kumawatbeldar.com न्युज पोर्टल तर्फे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉👏👏
भारतीय कुमावत महासभा जयपूर,कुमावत समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र,तसेच कुमावत बेलदार न्युज पोर्टल ह्यांचे तर्फे अभिनंदन. - प्रदेश अध्यक्ष,प्रदेश सचिव व संपादक देविदास परदेशी,महिला प्रदेश अध्यक्ष सौ.ऊषाताई कुमावत महिला प्रदेश सचिव सौ.भारतीताई कुमावत,युवा प्रदेश अध्यक्ष स्वप्नीलभाऊ नाईक व युवा प्रदेश सचिव सिध्दार्थ (दादु) पणेर...सर्व पदाधि
- Details
- Category: क्रीडा
नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशनच्या शालेय कॅरम स्पर्धेत मुलांमध्ये श्रीराज युवराज कुमावत पहिला
नाशिक (कुमावत बेलदार न्युज) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक
- Details
- Category: क्रीडा
पहुरच्या गौरी कुमावतने पटकावले तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक
पहुर ता.जामनेर जळगांव येथील पेठ व्यायाम शाळेत आयोजित तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विध्यमाने जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पहुर येथील शौर्य स्पोर्ट ॲकाडमीच्या गौरी विजय कुमावत हिने सुवर्णपदकावर मोहर ऊमटवली असुन तिची तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेतर्फे आयोजित ३३ व्या राज्यस्तरीय
- Details
- Category: क्रीडा
कुमावत समाज मधील बाल कॅरम खेळाडू श्रीराज कुमावत व उत्कर्ष परदेशी
जिल्हा कॅरम असोसिअशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे वतीने आयोजित कॅरम स्पर्धा उत्साहात पार पडल्या .या स्पर्धेत विविध गटात श्रीराज युवराज कुमावत वय १४ वर्ष गटात प्रथम तसेच उत्कर्ष सुधाकर परदेशी वय १७ गटात दुसरा या प्रमाणे खेळाडू विजयी झाले.त्यांचा सत्कार नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी याचं हस्ते करण्यात आला