- Details
- Category: समाजा विषयी
कुमावत समाज विकास सेवा संस्था (महाराष्ट्र) महिला कार्यकारिणीचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात
नाशिक-कुमावत समाज विकास सेवा संस्था (महाराष्ट्र) महिला कार्यकारिणीचा हळदी-कुंकू समारं 8/2/2024 रोजी नाशिक येथे उत्साहात पार पडला.
या मध्ये आपल्या समाजात वर्षानुवर्ष काम करणारे आपले बंधू आणि भगिनींना तर कुठे ना कुठे मान सन्मान मिळत असतो, पण त्यांच्या मागे असणाऱ्या त्यांच्या जोडीदार मुळे ते समाजात काम करू शकता त्यामुळे या वेळी नाशिक जिल्हा महिला कार्यकारणी यांनी 'बेस्ट ऑफ द जोडी इअर' असा एक सन्मान त्य जोडीदारसाठी देण्यात आला. जो की समोर नसून पडदा मागून त्यांच्या पाठी उभा असतो. यावेळी, श्री. आर. आर. चव्हाण सर सौ. मीराताई चव्हाण .
सौ. कमलताई चेतन पणेर. व श्री. चेतन मनीलाल पनेर, श्री. देविदासजी परदेशी. सौ. निर्मलताई देवीदासजी परदेशी. श्री. साहेबराव जी कुमावत. सौ. कुसुमताई साहेबरावजी कुमावत. श्री. प्रफुल्लचंद्रजी कुमावत. सौ. मनीषाताई प्रफुल्लचंद्रजी कुमावत. सौ. उषाताई ज्ञानेश्वरजी कुमावत. श्री. ज्ञानेश्वरजी कुमावत. सौ. शिवाजीराव कारवाळ सौ.उषाताई शिवाजीराव कारवाळ यांचा सन्मान करण्यात आला, तसेच आपल्या समाजातील गुणी व कर्तबगार व्यक्तींचा पुरस्कर देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये
सौ. गंगाबाई बाबुलाल कुमावत.
डॉ .सौ. दिपाली अमोल बेलदार
सौ. शीतल बापूसाहेब कारवाळ.
श्री .सागर कामे.
विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी कुमावत समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र महिला नाशिक जिल्हा पहिली युवती कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
यामधे युवतींना पदभार देण्यात आला.
कु.ऋतूजा योगिता कारवाळ ( अध्यक्षा)
कु.अनुश्री राजेंद्र बघडाने ( उप-अध्यक्षा)
कु.रागिणी जीतेन्द्र कुमावत (सचिव)
कु. साक्षी कारवाळ ( उप-सचिव)
कु. सोनिया कुमावत (कोषाध्य)
कु. दिव्या कुमावत ( लासलगाव तालुका प्रमुख)
या पुढील नाशिक जिल्ह्यातील नवीन महिला कार्यकारिणी तयार करण्यात आली ती पुढील प्रमाणे-
सौ.अर्चनाताई जितेन्द्र कुमावत.
( नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा)
सौ .योगिताताई दामोदर कारवाळ.
( नाशिक जिल्हा महिला सचिव)
सौ सपनाताई कुमावत.
( उप सचिव)
सौ. विद्याताई मुंडावरे
( कोषा अधक्ष)
सौ. वंदनाताई संजय पनेर.
(उप कोषआधक्ष)
सौ.अनिताताई चव्हाण.
( ज्येष्ठ मार्गदर्शक).
बाकी सर्व विभागीय पद पुढील प्रमाणे,
सौ.सारिकाताई कुमावत, सौ. अश्विनी ताई कुमावत, सौ. सोनिया ताई कुमावत, सौ. रीचा बगडाणे, सौ. सुवर्णा ताई कुमावत, सौ. वैशाली ताई कुमावत, सौ. आशाताई कुमावत, सौ .राजश्री ताई कुमावत, सौ. ज्योती ताई कुमावत, सौ. मयाताई कुमावत . सौ. भरती ताई बागोरे, सौ. सुनंदाताई बागोरे, या सर्व पदाधिकारी महिलांचे व युवतींचे मना पासून अभिनंदन व पुढील कार्यसाठी शुभेच्छा.
यावेळी सर्व महिलांना हळदी - कुंकू, वान देण्यात आले. व आपल्या समाजातील व्यवसाय करणाऱ्या महिलांना स्टॉल देण्यात आला. व आलेल्या सर्व महिलांनी खरेदी देखील केली. हा सर्व कार्यक्रम माननीय श्री.साहेबराव बापूजी कुमावत, श्री.देवीदासजी परदेशी, श्री. प्रफुलचंद्रजी कुमावत, श्री. शिवाजीराव कारवाळ, श्री.अशोकजी भवरे, सौ. उषाताई कुमावत, सौ. अर्चनाताई कुमावत, सर्व वरिष्ठ पदाधिकारी व प्रमुख अतिथी सौ. दिपाली ताई करण ससाणे. यांच्या उपस्थित सौ.योगिताताई कारवाळ यांनी सुंदर असं सूत्र संचालन करुन कार्यक्रम अतिशय छान व योग्य रीतीने पार पडला.
खर तर हळदी कुंकवाच्या या कार्यक्रमात महिला व युवतींना मोकळं व्यासपीठ मिळवून देण्याचे श्रेय जातं सौ.उषाताई कुमावत.( कुमावत समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र महिला अध्यक्षा) व सौ. अर्चनाताई जितेन्द्र कुमावत ( नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा) यांच्या अथक प्रयत्नांनी आज समाजातील महिला एकत्रीकरण व समाजकार्यासाठी पुढे येऊन काम करण्यासाठी तयार होत आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो.
- Details
- Category: समाजा विषयी
बेलदार समाजाला १९६१च्या रानटी काळ्या कायद्याच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यात सकल बेलदार समितीला यश आले
फटाके फोडून स्वातंत्र्य मिळाल्याचा जल्लोष
१९६१च्या रानटी काळ्या कायद्याचा विद्रोहाचे घासलेट टाकून अंत्यसंस्कार केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील बेलदार समाजाने फटाके फोडून आज खरे स्वातंत्र्य मिळाल्याचा जल्लोष साजरा केला.
याचे विशेष असे की बेलदार समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुणे ते मुंबई पायी मोर्चाचे आयोजन केले होते.यासाठी बेलदार समाजाचे नेते मा.रविंद्रभाऊ चव्हाण,मा.राजाराम मामा मोहिते,मा.मारूती दादा पवार, साहेबराव बापु कुमावत, रोहिदास चव्हाण, विजय चव्हाण,संतोष साळुंखे, एकनाथ भाऊ मोहिते, विशाल साळुंखे, माऊली पवार, गुलाबराव पवार, रवी जाधव,दिनकर मोहिते,शालिग्राम पवार,बबन चव्हाण, नंदकिशोर चव्हाण,रमेश जाधव, संदिप मोहिते, अनिल चव्हाण, इत्यादींच्या अथक प्रयत्नातून पुणे ते मुंबई मोर्चाचा दि.९डिसेंबर २०२३हा दिवस उजाडला.सकाळी ठीक ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोर्चा पुणे शहराच्या चौका चौकातून भाषणे करत, घोषणा देत मुंबईकडे आगेकुच करत असतांनाच पोलिस प्रशासनाने दिघी येथे मोर्चा अडवून दि.११ डिसेंबर पर्यंत मोर्चा स्थगित करायला सांगितले.त्यांच्या सूचनांचे निश्चित पालन करण्यात आले.परंतु मा.रविंद्रभाऊ चव्हाण यांनी त्यांच्यावर विश्वास न ठेवता तात्काळ आमरण उपोषणाचे हत्यार उपसले.आन भोसरी येथील कानुसती माता मंदिराच्या आवारातच उपोषण सुरू केले.अनेक संघटनांनी,लेखक,कवी, कलाकार,अधिका-यांनी उपोषण मंडपास भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला.पोलिस प्रशासन,जिल्हाधिका-याकडून तीन दिवस उपोषण कर्त्यांची चांगली दखल घेतली गेली.शेवटी दि.१२/१२/२०२३रोज मंगळवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिका-याकडून सकल बेलदार समितीला जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले.दोन तास चाललेल्या चर्चे नंतर पुणे जिल्ह्यातील बेलदार समाजाला १९६१च्या रानटी काळ्या कायद्याच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यात सकल बेलदार समितीला यश आले.हाच निकश आता संपूर्ण महाराष्ट्रातील बेलदार समाजाला लागू राहील असे समजायला काही हरकत नाही.या यशामुळे पुण्यातील संपूर्ण बेलदार समाजाने आज खरे स्वातंत्र्य मिळाल्याचा फटाके फोडून जल्लोष केला.या यशासाठी महाराष्ट्रातील तमाम बेलदार समाजाकडून सकल बेलदार समितीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सर्वत्र तोंड भरून कौतुक केले जात आहे.
प्रदेशाध्यक्ष:- साहेबराव बापु कुमावत,रविंद्रजी बैताडे,संजयजी परदेशी सर
- Details
- Category: समाजा विषयी
शिवपुराण कथा व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला
शिवपुराण कथा 🌹🌹 ग.भा. सरुबाई काशिनाथ कुमावत सरपंच तांबोळे बु// ता. चाळीसगाव जि. जळगाव
यांच्या कडे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते एक समाज प्रबोधनाचे उत्तम काम या परीवाराने केले तसेच त्यांचे पती अपघाती निधन झाले होते म्हणुन त्यांनी पतीच्या रुणातुन मुक्त होण्यासाठी या कथेचे आयोजन केले होते त्यांचे तीन मुल श्री बाळु काशिनाथ कुमावत श्री दिपक काशिनाथ कुमावत श्री ज्ञानेश्वर काशिनाथ कुमावत तसेच त्यांच्या मुली सौ,ज्योती प्रकाश बागोरे सौ. आनिता कुमावत सौ. भारती ज्ञानेश्वर कुमावत सौ त्रिवेणी राहुल कुमावत व सुना नातवंड यांच्या सहकार्याने तसेच संपुर्ण गावकरी व टाळकरी तसेच कथाकार ह भ प संजय महाराज कुमावत माळ पिंपरी तालुका जामनेर यांचे सुंदर असे शिवपुराण आयोजित केले होते कार्यक्रम अनमोल सहकार्यातुन पार पाडले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन श्री साहेबराव बापु कुमावत अखिल महाराष्ट् अध्यक्ष हे उपस्थीत होते तसेच बापु छल्लारे चाळीसगाव कोर्टातील विधीसेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थीत. होते त्या प्रसंगी समांतर विधीसाहायक जळगाव च्या सौ.भारतीताई कुमावत यांनी लोक अदालत या विषयावर लोकांना सविस्तर माहीती दिली तसेच अध्यात्माला विज्ञानाची जोड का गरजेची आहे झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देऊन कार्यक्रमाची सांगता केली व महाप्रसादाचा अस्वाद घेऊन कार्यक्रम संपन्न झाला
- Details
- Category: समाजा विषयी
शिवपुराण कथा व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला
शिवपुराण कथा 🌹🌹 ग.भा. सरुबाई काशिनाथ कुमावत सरपंच तांबोळे बु// ता. चाळीसगाव जि. जळगाव
यांच्या कडे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते एक समाज प्रबोधनाचे उत्तम काम या परीवाराने केले तसेच त्यांचे पती अपघाती निधन झाले होते म्हणुन त्यांनी पतीच्या रुणातुन मुक्त होण्यासाठी या कथेचे आयोजन केले होते त्यांचे तीन मुल श्री बाळु काशिनाथ कुमावत श्री दिपक काशिनाथ कुमावत श्री ज्ञानेश्वर काशिनाथ कुमावत तसेच त्यांच्या मुली सौ,ज्योती प्रकाश बागोरे सौ. आनिता कुमावत सौ. भारती ज्ञानेश्वर कुमावत सौ त्रिवेणी राहुल कुमावत व सुना नातवंड यांच्या सहकार्याने तसेच संपुर्ण गावकरी व टाळकरी तसेच कथाकार ह भ प संजय महाराज कुमावत माळ पिंपरी तालुका जामनेर यांचे सुंदर असे शिवपुराण आयोजित केले होते कार्यक्रम अनमोल सहकार्यातुन पार पाडले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन श्री साहेबराव बापु कुमावत अखिल महाराष्ट् अध्यक्ष हे उपस्थीत होते तसेच बापु छल्लारे चाळीसगाव कोर्टातील विधीसेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थीत. होते त्या प्रसंगी समांतर विधीसाहायक जळगाव च्या सौ.भारतीताई कुमावत यांनी लोक अदालत या विषयावर लोकांना सविस्तर माहीती दिली तसेच अध्यात्माला विज्ञानाची जोड का गरजेची आहे झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देऊन कार्यक्रमाची सांगता केली व महाप्रसादाचा अस्वाद घेऊन कार्यक्रम संपन्न झाला
- Details
- Category: समाजा विषयी
कुमावत जात उपजात आरक्षण जी आर
- Details
- Category: समाजा विषयी
कुमावत बेलदार समाज सेवा संघ मुंबई विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, जेष्ठ नागरिक यांचा सत्कार, गुणवंत व्यक्तीचा सत्कार समारंभ आयोजित कार्यक्रम यशनियोजन व शिस्त पद्धतीने संपन्न झाला.
कुमावत बेलदार समाज सेवा संघ,मुंबई विभाग
(मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर)
जय श्रीराम
👉वार.रविवार, दिनांक.17 सप्टेंबर 2023 रोजी गीता मॅरेज हॉल,शिवाजी चौक,कल्याण या ठिकाणी स्वीरित्या,कुमावत बेलदार समाज सेवा संघ मुंबई विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, जेष्ठ नागरिक यांचा सत्कार, गुणवंत व्यक्तीचा सत्कार समारंभ आयोजित कार्यक्रम यशनियोजन व शिस्त पद्धतीने संपन्न झाला.