- Details
- Category: शिष्यवृत्ती
श्री.प्रफुल्लचंद्र पोपटराव कुमावत हे सालाबाद प्रमाणे पी.पी. फौंडेशन तर्फे २०००० रुपये शालेय कामासाठी शिष्यवृत्ती देत असतात. गरजू विध्यार्थी यांना मदत करतात.
श्री.प्रफुल्लचंद्र पोपटराव कुमावत हे सालाबाद प्रमाणे पी.पी. फौंडेशन तर्फे आपले वडिलांचे कै.पोपटराव कुमावत यांचे स्मृती प्रीत्यर्थ १० वी त टोपर 1 मुलगा व १२ वीत टोपर 1 मुलगा अशा दोघांना प्रत्येकी 5000 रुपये असे तर मातोश्रींच्या हस्ते 1 मुलगी 10 वित तर 1 मुलगी १२ वीत टोपर या प्रमाणे प्रत्येकी 5000 रुपये याप्रमाणे चौघांना २०००० रुपये शालेय कामासाठी शिष्यवृत्ती देत असतात. गरजू विध्यार्थी यांना मदत करतात. त्यांचे या कार्यासाठी त्यांचे चिरंजीव श्री.श्रीकांत प्रफुल्लचंद्र कुमावत यांचाही सहभाग असतो.