- Details
- Category: करिअर
डॉ. श्रीकांतजी कुमावत यांना..इएडीव्ही. जर्मनी (युरोपीयन अकॅडमी ऑफ डर्मटॉलॉजी ॲण्ड वेनेरोलॉजी) या अंतरराष्ट्रीय अकॅडमीची अतिशय प्रतिष्ठेची फ़ेलोशिप प्राप्त झाली आहे.
सांगायला विशेष अभिमान व आनंद वाटतो की… आपले सर्वांचे मित्र सा. बां. चे सेवानिवृत्त उपअभियंता प्रफुल्लचंद्र पी. कुमावत साहेब ʼ कुमावत समाजभुषणʼतशेच कुमावत बेलदार न्यूज पोर्टलचे मुख्य संपादक यांचे जावई व
जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता श्री. डी. एच. कुमावत साहेब यांचे सुपुत्र नाशिक येथील
प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉ. श्रीकांतजी कुमावत यांना..इएडीव्ही. जर्मनी (युरोपीयन अकॅडमी ऑफ डर्मटॉलॉजी ॲण्ड वेनेरोलॉजी) या अंतरराष्ट्रीय अकॅडमीची अतिशय प्रतिष्ठेची फ़ेलोशिप प्राप्त झाली आहे.
या निमत्ताने ते बर्लिन (प. जर्मनी) येथे संपन्न होत असलेल्या परीसवांदास ख़ास संबोधित करण्यासाठी काल येथुन दि. ९ ऑक्टोंबर २०२३ रोजी जर्मनीला रवाना झाले आहेत.
कुमावत परिवाराचे मनःपुर्वक अभिनंदन…!!!
डॉ. श्रीकांतजी कुमावत यांना भरघोस बधाईसह कुमावत ,भारतीय कुमावत महासभा.जयपूर, समाज विकास सेवा संस्था.महाराष्ट्र.व कुमावत बेलदार न्युज पोर्टल तर्फे उंदड हार्दिक शुभेच्छा..!!!
- Details
- Category: करिअर
शैलेश कुंडलवाल मेकॅनिकलचे असोसिएट प्रोफेसर आहेत.
शैलेश कुंडलवाल यांचा जन्म श्रीमती प्रमिला आणि ईश्वरलाल कुंडलवाल यांचे परीवारात भडगाव, जि.जळगाव येथे १९७९ मध्ये झाला. त्यांचे तीन भावंडांसह औरंगाबाद येथे संगोपन झाले. त्याचे आई-वडील धडपडत आहेत. फक्त वडील कमावते आणि एमएसआरटीसी मध्ये बस कंडक्टर म्हणून काम करत असल्याने त्यांच्या पालकांनी त्यांना शाळेतून उच्च शिक्षणापर्यंत पाहण्यासाठी संघर्ष केला.
- Details
- Category: करिअर
श्री योगेश कन्हैयालाल उंटवाल यांची आशियाई गुशतीनगिरी संघटनेत फायनान्स कमिटीच्या संचालक पदी निवड
श्री योगेश कन्हैयालाल उंटवाल यांची आशियाई गुशतीनगिरी संघटनेत फायनान्स कमिटीच्या संचालक पदी निवड झाली.
तसेच त्यांची भारतीय संघटनेच्या अध्यक्षपदी ही निवड झालेली आहे. त्याबद्दल त्यांचे भारतीय कुमावत क्षत्रिय महासभे तर्फे
खूप खूप हार्दिक अभिनंदन तसेच आपल्या आवडत्या कुमावत बेलदार news portal तर्फेही त्यांचे हार्दिक अभिनंदन
- Details
- Category: करिअर
बलराम कुमावत यांचे म.न.प. आयुक्तांकडून कौतुक
सन्मान सोहळा…
उल्हासनगर : डॉक्टर बलराम कुमावत हे नेहमी आपल्या सामाजिक कार्यात कार्य करताना आपल्याला दिसतात त्यांनी उल्हासनगर मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दंत रुग्णालय आणि संशोधन केंद्र सुरू केलआहे. या ठिकाणी गरीब व गरजू नागरिकांसाठी त्यांच्याकडून योग्य व कमी दरात उपचार केले जातात. यासोबतच त्यांनी उल्हासनगर महापालिकेतील शिक्षण मंडळ विभागातील निवडून आल्यावर त्या ठिकाणी उत्तम कामगिरी केल्याने त्यांना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रेल्वे बोर्डात शिफारस केल्यानंतर डॉक्टर बळीराम कुमावत हे Z.R.U.C.C मेंबर म्हणून निवडून आले . यावेळी महाराष्ट्रातील व त्यांच्या झोनमध्ये येणाऱ्या परिसरात जाऊन रेल्वे स्टेशनची पाहणी करणे नागरिकांन सोबत चर्चा करून त्यांच्या समस्या समजून त्यावर उपाययोजना करणे असे अनेक महत्त्वपूर्ण कामे डॉक्टर बलराम कुमावत यांनी रेल्वे बोर्डात केले आहे डॉक्टर बळीराम कुमावत यांनी सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याने त्यांचा सत्कार सन्मान सोहळा उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अजित शेख यांनी केला आहे
- Details
- Category: करिअर
विनोद कुमावत आर्मितून सेवा निवृत्त
अभिनंदन
श्री .विनोद कुमावत
कुमावत न्यूज कडून आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन
श्री विनोद अशोक कुमावत रा. उत्तम नगर,सिडको ,नासिक हे आर्मीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी २०२१ मध्ये दिलेल्या. MPSC परिक्षेत यश मिळवून त्या द्वारे त्यांची मुंबई मंत्रालयात क्लर्क(टायपिंस्ट ) म्हणुन त्यांची आता नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे हार्दिक