- Details
- Category: करिअर
डॉ. श्रीकांतजी कुमावत यांना..इएडीव्ही. जर्मनी (युरोपीयन अकॅडमी ऑफ डर्मटॉलॉजी ॲण्ड वेनेरोलॉजी) या अंतरराष्ट्रीय अकॅडमीची अतिशय प्रतिष्ठेची फ़ेलोशिप प्राप्त झाली आहे.
सांगायला विशेष अभिमान व आनंद वाटतो की… आपले सर्वांचे मित्र सा. बां. चे सेवानिवृत्त उपअभियंता प्रफुल्लचंद्र पी. कुमावत साहेब ʼ कुमावत समाजभुषणʼतशेच कुमावत बेलदार न्यूज पोर्टलचे मुख्य संपादक यांचे जावई व
जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता श्री. डी. एच. कुमावत साहेब यांचे सुपुत्र नाशिक येथील
प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉ. श्रीकांतजी कुमावत यांना..इएडीव्ही. जर्मनी (युरोपीयन अकॅडमी ऑफ डर्मटॉलॉजी ॲण्ड वेनेरोलॉजी) या अंतरराष्ट्रीय अकॅडमीची अतिशय प्रतिष्ठेची फ़ेलोशिप प्राप्त झाली आहे.
या निमत्ताने ते बर्लिन (प. जर्मनी) येथे संपन्न होत असलेल्या परीसवांदास ख़ास संबोधित करण्यासाठी काल येथुन दि. ९ ऑक्टोंबर २०२३ रोजी जर्मनीला रवाना झाले आहेत.
कुमावत परिवाराचे मनःपुर्वक अभिनंदन…!!!
डॉ. श्रीकांतजी कुमावत यांना भरघोस बधाईसह कुमावत ,भारतीय कुमावत महासभा.जयपूर, समाज विकास सेवा संस्था.महाराष्ट्र.व कुमावत बेलदार न्युज पोर्टल तर्फे उंदड हार्दिक शुभेच्छा..!!!