कुमावत समाज विकास सेवा संस्था (महाराष्ट्र) महिला कार्यकारिणीचा हळदी-कुंकू समारंभ उत्सहात
- Details
- Category: सामाजिक
कुमावत समाज विकास सेवा संस्था (महाराष्ट्र) महिला कार्यकारिणीचा हळदी-कुंकू समारंभ नाशिक येथे उत्साहात संपन्न झाला.
नाशिक- कुमावत समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र महिला नाशिक जिल्हा दिनांक 8/2/2024 रोजी नाशिक येथे दर वर्षी प्रमाणे हळदी कुंकू समारंभ पार पडला. या मधे आपल्या समाजात वर्षानुवर्ष काम करणारे आपले बंधू आणि भगिनींना तर कुठे ना कुठे मान सन्मान मिळत असतो, पण त्यांच्या मागे असणाऱ्या त्यांच्या जोडीदार मुळे ते समाजात काम करू शकता त्यामुळे या वेळी नाशिक जिल्हा महिला कार्यकारणी यांनी 'बेस्ट ऑफ द जोडी इअर' असा एक सन्मान त्य जोडीदारसाठी देण्यात आला. जो की समोर नसून पडदा मागून त्यांच्या पाठी उभी असतो. यावेळी, श्री. आर. आर. चव्हाण सर, सौ. मीराताई चव्हाण .
सौ. कमलताई चेतन पणेर. व श्री चेतन मनीलाल पणेर, श्री देविदासजी परदेशी. सौ निर्मलताई देवीदासजी परदेशी. श्री साहेबराव जी कुमावत. सौ.कुसुमताई साहेबरावजी कुमावत. श्री प्रफुल्लचंद्रजी कुमावत. सौ मनीषा ताई प्रफुल्लचंद्रजी कुमावत. सौ उषाताई ज्ञानेश्वरजी कुमावत. श्री ज्ञानेश्वरजी कुमावत. सौ शिवाजीराव कारावळ सौ.उषाताई शिवाजीराव कारावळ यांचा सन्मान करण्यात आला, तसेच आपल्या समजतील गुणी व कर्तबगार व्यक्तींचा पुरस्कर देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये सौ. गंगाबाई बाबुलाल कुमावत.
डॉ .सौ. दिपाली अमोल बेलदार
सौ. शीतल बापूसाहेब कारवाळ.
श्री. सागर कामे.
यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यातआले. याप्रसंगी कुमावत समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र महिला नाशिक जिल्हा पहिली युवती कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
यामधे युवतीना पदभार देण्यात आला.
कु.ऋतूजा योगिता कारवाळ ( अध्यक्षा)
कु.अनुश्री राजेंद्र बघडाने ( उप-अध्यक्षा)
कु. रागिणी जीतेन्द्र कुमावत (सचिव)
कु. साक्षी कारवाळ ( उप-सचिव)
कु. सोनिया कुमावत( कोषाध्यक्ष)
कु. दिव्या कुमावत( लासलगाव तालुका प्रमुख)
या पुढील नाशिक जिल्ह्यातील नवीन महीला कऱ्यकारणी तयार करण्यात आली पुढील प्रमाणे
सौ अर्चनाताई जितेन्द्र कुमावत.
( नाशिक जिल्हा महिला अधक्षा)
सौ योगिताताई दामोदर कारवाळ.
( नाशिक जिल्हा महिला सचिव)
सौ सपनाताई कुमावत.
( उप सचिव)
सौ विद्य ताई मुंडावरे
( कोषा अधक्ष)
सौ वंदनाताई संजय पनेर.
(उप कोषआधक्ष)
सौ अनिताताई चव्हाण.
( ज्येष्ठ मार्गदर्शिका)
बाकी सर्व विभागीय पद पुढील प्रमाणे,
सौ. सारिकाताई कुमावत, सौ. अश्विनी ताई कुमावत, सौ. सोनिया ताई कुमावत, सौ .रीचा बगडाणे, सौ. सुवर्णा ताई कुमावत, सौ. वैशाली ताई कुमावत, सौ. आशाताई कुमावत, सौ. राजश्री ताई कुमावत, सौ. ज्योती ताई कुमावत, सौ. माया ताई कुमावत . सौ. भारती ताई बागोरे, सौ. सुनंदाताई बागोरे, या सर्व पदाधिकारी महिलांचे व युवतीनचे मना पासून अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा. यावेळी सर्व महिलांना हळदी कुंकू, वान देण्यात आले. व आपल्या समाजातील व्यवसाय करणाऱ्या महिलांना स्टॉल देण्यात आला. व येणाऱ्या सर्व महिलांनी खरेदी देखील केली, हा सर्व कार्यक्रम माननीय श्री.साहेबराव बापू जी कुमावत, श्री.देवीदासजी परदेशी, श्री.प्रफुलचंद्रजी कुमावत, श्री.शिवाजीराव कारवाळ,श्री अशोकजी भवरे, सौ. उषाताई कुमावत, सौ .अर्चनाताई कुमावत, सर्व वरिष्ठ पदाधिकारी व प्रमुख अतिथी सौ. दिपालीताई करण ससाणे यांच्या उपस्थित सौ. योगिता ताई कारावाळ यांनी सुंदर असं सूत्र संचालन करुन कार्यक्रम अतिशय छान व योग्य रीतीने पार पडला. खर तर हळदी कुंकवाच्या या कार्यक्रमात महिला व युवतींना मोकळ व्यासपीठ मिळवून देण्याचे श्रेय जातं सौ. उषाताई कुमावत.( कुमावत समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र महिला अध्यक्षा) व सौ अर्चनाताई जितेन्द्र कुमावत.( नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा) यांच्या अथक प्रयत्नांनी आज समाजातील महिला एकत्रीकरण व समाजकार्यासाठी पुढे येऊन काम करण्यासाठी तयार होत आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो.
आपल्या समाजातील सौ रंजनाताई राजेंद्र कारवाळ यांनी अतिशय कौतुकास्पद कार्य आज करुन समाजात एक नवीन संदेश दिला आहे. कारण त्यांनी आपल्या दोन्हीही सूनांना गौरी मातेचं स्थान आज दिले आहे.
- Details
- Category: सामाजिक
आपल्या समाजातील सौ रंजनाताई राजेंद्र कारवाळ यांनी अतिशय कौतुकास्पद कार्य आज करुन समाजात एक नवीन संदेश दिला आहे. कारण त्यांनी आपल्या दोन्हीही सूनांना गौरी मातेचं स्थान आज दिले आहे. आपल्या या रूढी परंपरेने भरलेल्या समाजात सुनांना हे स्थान देणं म्हणजे खुप मोठं आहे कारण एका महीले कडून दुसऱ्या महिलेचा मान सन्मान कसा करावा हे या रंजनाताईं कडून शिकावं समाजातील सर्व सासूंनी असा विचार जर केला तर मला वाटतं की घरात कधीही भांडण होणारच नाहीत. आणि आपलं घर सुखाने नांदेल आज हे सर्व बघून एवढंच सांगावस वाटत की सून हि अपली गौरी लक्ष्मी सर्व काही तीच असते तिला योग्य तो सन्मान दया हीच सर्वांना कडून अपेक्षा आणि रंजनाताई कारवाळ यांचे परत खुप खुप आभार की तुम्ही सुणांना सन्मान कसा द्यावा हे आपल्या समाजापुढे एक आदर्श मांडला आपली आभारी आहे
वृत्त संकलन :- . सौ अर्चना जितेन्द्र कुमावत. नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष
सौ.डॉ. छायाताई घनःशाम बेलदार यांना छञपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार घोषीत
- Details
- Category: सामाजिक
सौ.डॉ. छायाताई घनःशाम बेलदार यांना छञपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार घोषीत करण्यात आला या बद्दल
सौ.डॉ.छायाताई चे मनःपुर्वक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..
सौ.डॉक्टर. छायाताई बेलदार आपल्या कुमावत बेलदार समाजा साठी आदर्श महिला रणरागिणी आहेत.
समाजाच्या सर्व संघटना त्यांचे अभिनंदन करत आहेत.
तसेच कुमावत बेलदार न्यूज पोर्टल तर्फे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा
कुमावत समाजाचे मा.जगदीश मुंडावरे सटाणा मर्चंट को.ऑप बँकेच्या चेअरमन पदी बिन विरोध निवड
- Details
- Category: सामाजिक
यशवंतराव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बागलाण सटाणा या पवित्र भूमित वास्तव्यास असलेल्या मुंडावरे परिवारातील कुमावत बेलदार तसेच,सर्वांच्या सुख दु:खात नेहमी अग्रेसर असणारे श्री वसंत दादा मुंडावरे हे सटाणा मर्चन्ट को. बँकेवर सलग तीन वेळा संचालक होते तोच वारसा घेऊन त्यांचा मुलगा श्री. जगदीश वसंतराव मुंडावरे हे सलग दोन वेळा संचालक पदावर निवडून आले आणि सटाणा मर्चंट बँकेच्या चेअरमन पदी बिनविरोध सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली
त्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदधिकारी मंडळाच्या वतीने कुमावत बेलदार न्यूज पोर्टल चे संचालक मा. श्री .प्रफुलचंद्र कुमावत साहेब बापुसाहेब कारवाळ देविदास परदेशी शिवाजीराव कारवाळ अशोकराव भवरे भगवानराव अनावडे देवानाना घोडेले अमोलदादा अनावडे विष्णुनाना परदेशी विजयनाना घोडेले अनिलभाऊ बागोरे मच्छिंद्र भाऊ माळवाळ कुपखेडा असे सर्व समाज बांधव उपस्थित होते आपल्या कुमावत बेलदार समाजाच्या दृष्टीने ही खूप अभिमानास्पद बाब आहे.श्री.जगदीशभाऊ मुंडावरे यांच्या हातून समाजाची व बँकेची चांगल्या प्रकारे सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
संपादक देविदासभाऊ परदेशी