• Login
  • Submit News
समाजाची जनगणना Contact Us
 
Kumawat Beldar Kumawat Beldar
  • मुख्यपान
  • शहर
  • क्रीडा
  • राजकारण
  • करिअर
  • आरोग्य
  • विचार मंथन
  • उल्लेखनीय व्यक्ती
Details
Category: हार्दिक अभिनंदन

तरुण उद्योजक श्री.श्रीकांत प्रफुल्लचंद्र कुमावत यांनी आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत एकेरी मध्ये उपविजेतेपद व डबल्स मध्ये विजेतेपद पटकावले.

 

भारतीय कुमावत क्षत्रिय महासभेचे उपाध्यक्ष व कुमावत बेलदार न्युज पोर्टलचे मुख्यसंपादक इंजी.मा.श्री.प्रफुल्लचंद्रजी कुमावत साहेब यांचे चिरंजीव तरुण उद्योजक श्री.श्रीकांत प्रफुल्लचंद्र कुमावत.यांनी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत (35 वर्षांवरील गटात) एकेरी मध्ये उपविजेतेपद व डबल्स मध्ये विजेतेपद पटकावले.

त्याबद्दल त्यांचे भारतीय कुमावत क्षत्रिय महासभा., कुमावत समाज विकास सेवा संस्था व कुमावत बेलदार न्युज पोर्टल यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. तुम्हा सर्वांच्या शुभ आशीर्वादाने त्यांचा भारतीय संघामध्ये समावेश होवो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना !🙏🙏🙏

Next article: IAS कु. पल्लवी वर्मा कुमावत या पहिल्या पोस्टिंगवर तामिळनाडू राज्यात जिल्हाधिकारी पदी रुजू Next

सामाजिक

  • हार्दिक अभिनंदन
  • शैक्षणिक
  • समाज सुधारक
  • शिष्यवृत्ती
  • उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व
  • समाजा विषयी
  • भावपूर्ण श्रद्धांजली
  • रोजगार

interviewमुलाखत

Screenshot 2023 09 24 13 22 00 91 e55d67e6190e80b161828c9e2aa77e01

Copyright © 2023 www.KumawatBeldar.com. All Rights Reserved.
Website developed by 'The LightHouse IT Solutions'