• Login
  • Submit News
समाजाची जनगणना Contact Us
 
Kumawat Beldar Kumawat Beldar
  • मुख्यपान
  • शहर
  • क्रीडा
  • राजकारण
  • करिअर
  • आरोग्य
  • विचार मंथन
  • उल्लेखनीय व्यक्ती
Details
Category: शैक्षणिक

एम जे एस स्कूल, देहू येथे वसंतराव परदेशी यांचे इ.१० वी च्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन

वसंतराव परदेशी (अतिरिक्त पोलीस आयुक्त,पिंपरी चिंचवड) यांनी एम जे एस स्कूल, देहू येथे इ.१० वी च्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

देहू - सर, आपण आपला किंमती वेळ दिला, दहावीच्या या मुलांना, कसे असावे , काय करावे पुढील करियर निवडताना पाऊल त्यांचे चुकीचे पडणार नाही, पुढील भरारी घेताना एकचित्तही पालक आपले निशब्द झाले. तुमचे मुलामुलींसाठी मूल्यवान मार्गदर्शन ऐकताना शिक्षकगणही भारावून गेला.

तुमचे गुरुपेक्षाही छान मुलांना समजावून सांगताना⭐जर घ्यायची असेल सारी दुनिया कवेत तर दूर राहावे सोशल मिडियापासून आणि सावधान रहावे नेटवर्किंग करताना⭐फसलात या सोशल मीडियाच्या जाळ्यात तर बघाल स्वतःचे करियर बरबाद होताना🌟पूर्ण करावे स्वप्न आपले पण स्मरण ठेवा आई-वडिलांना. त्यांच्यासारखे दैवत नाही आठवण ठेवा हे जग आजमावताना💫सर आपला वेळही कमी पडला आमच्या मते तुमच्याकडील चौफेरचे ज्ञान घेताना⭐असे वाटले आम्हाला तुम्हीच असता सर्वांचे गुरु तर भरकटली नसती आत्ताची पिढी⭐तुमच्यामुळे योग्य दिशा मिळाली असती चढताना ज्ञानाची शिडी⭐ थोड्याच वेळात योग्य आणी पुरक ज्ञान दिले आपण सर्वांना,प्रश्न पडला कसे मानावे आभार आपले या मॉ जगदंबेच्या लेकरांना🌹🙏शतशः धन्यवाद🙏कोटी कोटी नमन  ! आम्ही आपल्या आई वडीलांना ज्यांनी घडविले आपणाला अन् अर्जित केलेल्याआपल्या ज्ञानाला👏 वंदन.

Next article: सकल बेलदार समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य सोबत १९६१ ची जाचक अट रद्द बाबत Next

सामाजिक

  • हार्दिक अभिनंदन
  • शैक्षणिक
  • समाज सुधारक
  • शिष्यवृत्ती
  • उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व
  • समाजा विषयी
  • भावपूर्ण श्रद्धांजली
  • रोजगार

interviewमुलाखत

Screenshot 2023 09 24 13 22 00 91 e55d67e6190e80b161828c9e2aa77e01

Copyright © 2023 www.KumawatBeldar.com. All Rights Reserved.
Website developed by 'The LightHouse IT Solutions'