श्रीमती शकुंतलादेवी नाईक यांच्या 'माझी जीवन यात्रा ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा - भाग १
- Details
- Category: मुलाखत
कुमावत समाज विकास सेवा संस्था (महाराष्ट्र) अध्यक्ष -समाजभुषण मा. श्री. साहेबराव (बापू) कुमावत यांची प्रेरणादायी मुलाखत
- Details
- Category: मुलाखत
कुमावत बेलदार न्युज पोर्टलच्या दिनदर्शिकेचे श्रीक्षेत्र सिद्वेश्वर आश्रम (बेलदारवाडी) येथे प्रकाशन
- Details
- Category: मुलाखत
श्री श्री १००८ महामंडलेश्वर ह. भ . प. ज्ञानेश्वर माउली यांची प्रेरणादायी मुलाखत
- Details
- Category: मुलाखत


स्वर्गीय पोपटराव शंकरराव कुमावत (सरताळे) प्राथमिक शिक्षक नांदगाव व श्रीमती सुशिलाताई पोपटराव कुमावत (सरताळे), सेवानिवृत्त शिक्षिका नांदगाव यांचा मी मोठा मुलगा प्रफुल्लचंद्र पोपटराव कुमावत, उपकार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्ण वेळ सामाजिक कार्य करायचे ठरविले व त्याप्रमाणे सध्या उपाध्यक्ष भारतीय क्षत्रिय कुमावत महासभा जयपुर या राष्ट्रीय संस्थेचा उपाध्यक्ष आहे तसेच सुमारे वीस वर्षापासून नाशिक जिल्हा उन्नती मंडळाचा मार्गदर्शक कधी आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल मधून दहावी पर्यंत गरीब विद्यार्थी फंडातून शिक्षण घेतले. स्वत: वडिलांचा पारंपारिक व्यवसाय सुरु केला. अजय विजय construction चे ते आज contractor आहेत. स्वतःचा सलग चार वर्ष महा कुमावत वार्ता हा डिजिटल पेपर चालवला. कुमावत समाजाचे जिल्हा सहसचिव ते आज विकास सेवा संस्थेच्या प्रदेश सचिव पदावर सामाजिक कार्य करता. भटक्या -विमुक्त , बारा बलुतेदार, बेलदार समाज उप जातीचे ही सामाजिक कार्य करतो.