ऑफर केलेल्या जागी

त्या कार्यरत होतील.त्यांचा काल विज वर्कर्स फेडरेशनचे राज्य संयुक्त सेक्रेटरी तथा कुमावत समाजाचे कार्यकर्ते मा.पंडीतराव कुमावत

,कुमावत समाज विकास सेवा संस्थेचे राज्य सचिव देविदास परदेशी,युवा कार्याध्यक्ष इंजी. अमोलदादा कुमावत,

प्रदेश संघटक अर्जुनराव अनावडे,सामाजिक कार्यकर्ते गजाननजी नारळे,प्रा.के.पी.भवरे सर,सौ.भवरे ताई

,विज कर्मचारी संघनेचे संदिप डगले विभागीय सचिव मनमाड आदींनी सत्कार केला. त्या प्रसंगी कु.आरतीच्या मातोश्री सौ.मिराबाई

,वडील गोकुळजी,बहीण, भाऊ विशाल आदी ऊपस्थीत होते.

 

आज रविवार दिनांक.०३/०९/२०२३ रोजी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्य संयुक्त सचिव.
कॉ.पंडितजी कुमावत.(बापु). साहेब
हे आज त्यांच्या कामानिमित्त येवला येथे आले असता
दरम्यान येवल्याचे भावी आमदार श्री.संभाजी पवार यांची देखील धावती भेट घेऊन चर्चा केली.