या कार्यक्रमा मध्ये सर्व प्रथम ऊपस्थित सर्व मान्यवरानी प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन दिप प्रज्वलन केले
तदनंतर दिंवगत झालेले समाज बांधव व थोर विचारवंत कै.प्रा हरी नरके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सर्व प्रथम इ .१० व इ. १२ वी , मध्ये चांगल्या मार्काने ऊत्तीर्ण झालेले विद्यार्थी, विद्यार्थींना सन्मानपत्र ,वाॅटरबॅग व गुलाब पुष्प. तसेच पदविका व पदवीधारक , इंजिनिअर्स डॉक्टर्स यांचा सन्मान पत्र ट्राफी देवुन करण्यात आला. व तसेच समाजातील जेष्ठ नागरीक,यशस्वी ऊद्योजक यांना शाल श्री फळ देवुन सन्माननीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.विनयजी नाईक, सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीकांतजी विजयराव परदेशी,व सेवा संघाच्या ऊपस्थित प्रदेश कार्यकारणी सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री प्रदिपजी शेनफडु कुमावत , नाशिक जिल्हा सचिव व प्रस्ताविक श्री राम कुमावत युवा जिल्हा प्रमुख यांनी केले.
डॉ. गणेश कुमावत नासिक यांनी सर्व समाज बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या विविध वैद्यकीय सवलती बाबतची माहीती दिली व योजनांचा सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यावा . या बाबत माझ्याशी संपर्क साधावा मी त्यांना नक्कीच सहकार्य करेल अशी विनंती करुन आपले मनोगत व्यक्त केले.
सौ कल्याणी ताई विजय नाईक महिला प्रदेशाध्यक्ष यांनी ऊपस्थित सर्व महिलांना सशक्तीकरण व सबलीकरन बाबतचे मार्गदर्शन केले तसेच लवकरच नाशिक जिल्ह्या नवीन महिला कार्यकारीणीची निवड करण्यात येईल याकरिता आपण सर्व महिलांनी सक्रिय सहभाग घ्यावा. अशी विनंती करुन आपले मनोगत व्यक्त केले
श्री. श्रीकांतजी विजयराव परदेशी संस्थापक अध्यक्ष यांनी उपस्थित सर्व समाज बांधवांना आवाहन केले की त्यांनी सेवा संघात सक्रिय सहभाग घ्यावा व समाज बांधवाच्या जास्तीत जास्त अडी अडचनी सोडविणे व सहकार्य करावे असे आवाहन केले त्याच प्रमाणे लवकरच नाशिक येथे राज्य स्तरिय युवा रोजगार मेळाव्याचे अयोजन करण्यात येऊनseva sangh 123 त्याचा युवा पिढीला विविध क्षेत्रात नोकरीचे संधी ऊपलब्ध करण्यात येईल असे आवाहन केले. तसेच त्यांनी श्री.गजराज देवतवाल.महानगर प्रमुख यांनी प्रथमच चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केल्याबाबत कौतुक केले. व आपले मनोगत व्यक्त केले.
मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री विनयजी नाईक.- महामंत्री भारतीय कुमावत क्षत्रिय महासभा जयपुर.,श्री श्रीकांतजी परदेशी.- संस्थापक अध्यक्ष, यांच्यासह श्री.प्रदिपजी कामे प्रदेश अध्यक्ष,श्री.वसंतराव मुंडावरे .मा.प्रदेश अध्यक्ष,सौ.कल्याणी ताई नाईक.- अध्यक्षा महिला प्रदेश,सौ रिना विनय नाईक.- महिला प्रदेश सचिव. श्री भगवान यादव कुमावत.- प्रदेश सचिव, श्री.संजयजी बागोरे.- विभागीय अध्यक्ष नासिक, श्री.प्रभाकर दादा कर्डीवाल.- नासिक जिल्हा अध्यक्ष श्री.गजराज देवतवाल.- नासिक महानगर प्रमुख, श्री.प्रविणजी कुमावत मुंबई विभाग, अध्यक्ष मुंबई विभाग , श्री शंकरजी कुमावत विभागीय अध्यक्ष जळगाव ,श्री विनोद मोतीराम कुमावत.- जळगाव जिल्हा अध्यक्ष ,श्री.चंपालालजी देवतवाल.- परभणी जिल्हा अध्यक्ष. श्री नितीनजी मुंडावरे उपजिल्हाधिकारी, श्री प्रफुल्लचंद्रजी कुमावत.- भारतीय महासभा ऊपाध्यक्ष तसेच kumawatbeldar news portal चे संचालक, श्री शिवाजीराव कारवाळ.- कुमाव समाज विकास सेवा संस्था प्रदेश ऊपाध्यक्ष, श्री पंडितराव कुमावत.- जाईंट सेक्रेटरी वर्कर्स फेडरेशन महाराष्ट्र, श्री.आकाश कडूबा कुमावत.- युवा अध्यक्ष जळगांव श्री.अप्पासाहेब कुमावत .-सिडको विभाग प्रमुख श्री.प्रशांत गोरख कुमावत.- मध्य नासिक विभाग प्रमुख,श्री किरण अशोक कुमावत.- पंचवटी विभाग प्रमुख,श्री.दिनकर बबनराव पन्हेर.- सातपुर, म्हाडा विभाग प्रमुख ,श्री कैलास विठ्ठल तेलपुरे.- नासिकरोड विभाग प्रमुख ऊपस्थित होत या कार्यक्रमासाठी पंचवटी विभागा मधून श्री हेमंत कारवाळ, श्री. प्रशांत भीमराव कुमावत. श्री. प्रसाद अनावडे , श्री योगेश अर्जुन अनावडे, श्री दत्ता बेलदार तसेच सिडको विभागातून श्री.विशाल कुमार सचिन कुमावत, श्री.योगेश रूपचंद कुमावत ,श्री गणेश वाल्मीक कुमावत, नाशिक येथून श्री अशोक नाना साहेब कुमावत,श्री रामेश्वर कुमावत, श्री गौरव कुमावत परदेशी, श्री प्रभुदास देवतवाल. श्री डॉक्टर शरद बगडाणे या कार्यकर्त्यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले..या सत्कार सोहळा
कार्यक्रमा साठी उपस्थितांचे आभार श्री प्रदिपजी कुमावत- सचिव यांनी मानले व हा कार्यक्रम पुर्णत्वासाठी नासिक जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, व कार्येकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता होऊन सर्वांनी प्रिती भोजनाचा आस्वाद घेतला