वरीष्ठ पुरुष व महिला तायक्वांदो स्पर्धा २२ व २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी तीची निवड झाली आहे.आज झालेल्या जिल्हा तायक्वांदो स्पर्धेत भुषण रमेश मगरे याने रौप्य पदकाची कमाई केली.तर हरीष शामराव घाटे याने कांस्य पदक पटकावले.या खेळाडुंना स्पोर्ट शौर्य ॲकेडमीचे संचालक तथा तायक्वांदो प्रशिक्षक हरीभाऊ राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांचे कुमावत बेलदार न्युज पोर्टल तर्फे अभिनंदन करण्यात आले. बातमी सुत्रांकडुन

WhatsApp Image 2023 08 23 at 10.16.27