- Details
- Category: क्रीडा
कुमावत समाज मधील बाल कॅरम खेळाडू श्रीराज कुमावत व उत्कर्ष परदेशी
जिल्हा कॅरम असोसिअशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे वतीने आयोजित कॅरम स्पर्धा उत्साहात पार पडल्या .या स्पर्धेत विविध गटात श्रीराज युवराज कुमावत वय १४ वर्ष गटात प्रथम तसेच उत्कर्ष सुधाकर परदेशी वय १७ गटात दुसरा या प्रमाणे खेळाडू विजयी झाले.त्यांचा सत्कार नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी याचं हस्ते करण्यात आला