- Details
- Category: क्रीडा
.श्रीकांत यांनी डेक्कन जिमखाना पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या 30+ वयोगटात दुहेरी मध्ये विजेतेपद मिळविले

आपल्या भारतीय कुमावत महासभा,जयपूर(महाराष्ट्र झोन) चे उपाध्यक्ष तथा कुमावत बेलदार news पोर्टलचे मुख्य संपादक इं.प्रफुल्ल चंद्र कुमावत ह्यांचे चिंरजीव श्री.श्रीकांत यांनी डेक्कन जिमखाना पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या 30+ वयोगटात दुहेरी मध्ये विजेतेपद मिळविले व एकेरी मध्ये सेमी फायनल पर्यंत धडक मारली.त्यांचे कुमावत समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र तसेच kumawatbeldar.com न्युज पोर्टल तर्फे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉👏👏
भारतीय कुमावत महासभा जयपूर,कुमावत समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र,तसेच कुमावत बेलदार न्युज पोर्टल ह्यांचे तर्फे अभिनंदन. - प्रदेश अध्यक्ष,प्रदेश सचिव व संपादक देविदास परदेशी,महिला प्रदेश अध्यक्ष सौ.ऊषाताई कुमावत महिला प्रदेश सचिव सौ.भारतीताई कुमावत,युवा प्रदेश अध्यक्ष स्वप्नीलभाऊ नाईक व युवा प्रदेश सचिव सिध्दार्थ (दादु) पणेर...सर्व पदाधि


स्वर्गीय पोपटराव शंकरराव कुमावत (सरताळे) प्राथमिक शिक्षक नांदगाव व श्रीमती सुशिलाताई पोपटराव कुमावत (सरताळे), सेवानिवृत्त शिक्षिका नांदगाव यांचा मी मोठा मुलगा प्रफुल्लचंद्र पोपटराव कुमावत, उपकार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्ण वेळ सामाजिक कार्य करायचे ठरविले व त्याप्रमाणे सध्या उपाध्यक्ष भारतीय क्षत्रिय कुमावत महासभा जयपुर या राष्ट्रीय संस्थेचा उपाध्यक्ष आहे तसेच सुमारे वीस वर्षापासून नाशिक जिल्हा उन्नती मंडळाचा मार्गदर्शक कधी आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल मधून दहावी पर्यंत गरीब विद्यार्थी फंडातून शिक्षण घेतले. स्वत: वडिलांचा पारंपारिक व्यवसाय सुरु केला. अजय विजय construction चे ते आज contractor आहेत. स्वतःचा सलग चार वर्ष महा कुमावत वार्ता हा डिजिटल पेपर चालवला. कुमावत समाजाचे जिल्हा सहसचिव ते आज विकास सेवा संस्थेच्या प्रदेश सचिव पदावर सामाजिक कार्य करता. भटक्या -विमुक्त , बारा बलुतेदार, बेलदार समाज उप जातीचे ही सामाजिक कार्य करतो.