- Details
- Category: क्रीडा
श्री.श्रीकांत प्रफुल्लचंद्र कुमावत यांनी थायलंड ह्या देशातील पटाय्या ह्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय (सिंगल व डबल मध्ये) ऊप विजेतेपद मिळवले.
ॲसेट वाईज टेनीस मास्टर्स चॅम्पीयन शिप बँकॉक येथे तरुण ऊद्योजक श्री.श्रीकांत प्रफुल्लचंद्र कुमावत यांनी थायलंड ह्या देशातील पटाय्या ह्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय (सिंगल व डबल मध्ये) ऊप विजेतेपद मिळवले. या यशाबद्दल त्यांचे क्रीडा क्षेत्रात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कुमावत बेलदार वेब पोर्टल व भारतीय क्षत्रिय कुमावत महासभा तर्फे अभिनंदन