- Details
- Category: भावपूर्ण श्रद्धांजली
कै.गं.भा.मिराबाई आबाराव अनावडे (८२) यांचे आज ३०/०१/२०२४ रोजी पहाटे ५:०० वा. वृध्दापकाळाने निधन झाले
कै.गं.भा.मिराबाई आबाराव अनावडे (८२) यांचे आज ३०/०१/२०२४ रोजी पहाटे ५:०० वा. वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा कुमावतनगर येथुन निघेल.पंचवटी अमरधामला दुपारी ४:०० वा अंत्यविधी होईल. त्या कुमावत समाज विकास सेवेचे प्रदेश संघटक श्री.अर्जुनराव आराव अनावडे यांच्या मातोश्री होत्या. कै.मिराबाईंना कुमावत समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र,कुमावत बेलदार सेवा संघ,नाशिक जिल्हा बेलदार समाज ऊन्नती मंडळ तसेच बजरंग कला व क्रीडा मंडळाची भावपुर्ण श्रद्धांजली.