- Details
- Category: भावपूर्ण श्रद्धांजली
कै. गं भा. अनुसया बाबुराव कुमावत (वय ९२ वर्षे) यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
शोक संदेश
कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की , सामाजिक कार्यकर्ते श्री.दत्ताभाऊ कुमावत (मलीये) हडपसर, पुणे यांच्या आईसाहेब कै. गं भा. अनुसया बाबुराव कुमावत (वय ९२ वर्षे) यांचे आज दिनांक २८/१/२०२४ वार रविवार रोजी सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक २८/१/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता , हडपसर, पुणे अमरधाम येथे करण्यात येईल.
शोकाकुल -
रमेश बाबुराव कुमावत.
दत्तात्रय बाबुराव कुमावत.
तुषार सुरेश कुमावत.
वंदेश दत्तात्रय कुमावत.
कुमावत समाज विकास सेवा संस्था.(महाराष्ट्र), मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा व विदर्भ झोन,नाशिक जिल्हा बेलदार समाज ऊन्नती मंडळ, कुमावत बेलदार न्युज पोर्टल,कुमावत बेलदार सेवा संघ सर्वांच्या वतीने आईसाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली!