- Details
- Category: हार्दिक अभिनंदन
exceptional contribution towards the education sector 2023 या अवॉर्डने सौ.दीप्ती वी. कुमावत (शिक्षिका ) मुंबई सन्मानित करण्यात आले.
EGN India Education Awards - 2023 @Radisson Blue, International Airport, Mumbai येथे आज दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झालेल्या पारितोषिक समारंभामध्ये सन्माननीय श्री. राजेश कंकाळ सर - शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या उपस्थितीत, सन्माननीय श्री. केशव पाबळ सर (हिंदुस्तान टाइम्स मीडिया) यांच्या हस्ते " EMERGING EDUCATION HERO AWARD - For exceptional contribution towards the education sector 2023 या अवॉर्डने सौ.दीप्ती वी. कुमावत (शिक्षिका ) मुंबई सन्मानित करण्यात आले.