होत संशोधकांच्या महत्वपुर्ण आर्टीकल (संशोधनवरील लेख)
बद्दल बक्षीस,स्कॉलरशिप व पारीतोषीक घेण्यासाठी समारंभात मा.डॉ.श्रीकांत दिलीपराव कुमावत यांचे प्रवासाचे विमान
टिकीट,राहण्याची व्यवस्था सोबतच स्कॉलरशिप व पारीतोषीक घेण्यासाठी बोलावण्यात आले असुन आत्तापर्यंत चार
वेळेस वेगवेगळ्या संशोधनाबद्दल डॉ.श्रीकांत कुमावत यांचा सन्मान केला गेला आहे.अशा कुमावत समाजातील विद्वान
संशोधकाचा समाजास सार्थ अभिमान आहे. डॉ.श्रीकांत हे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता श्री. डी.एच.कुमावत साहेबांचे
चिरंजीव तर सेवानिवृत्त ऊपकार्यकारी अभियंता श्री.प्रफुल्लचंद्रजी कुमावत यांचे जावई आहेत.त्यांचे सर्वस्तरांतुन अभिनंदन
केले जात आहे.डॉ.श्रीकांत यांचे भारतीय कुमावत महासभा,कुमावत समाज विकास सेवा संस्था,कुमावत बेलदार समाज सेवा संघ,
नाशिक जिल्हा कुमावत बेलदार समाज ऊन्नती मंडळ तसेच कुमावत बेलदार न्युज पोर्टल तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा