पदावर बदली होवुन आलेले राजेंद्रजी कुमावत साहेबांना वेलकम नाशिक करीता भारतीय कुमावत क्षत्रिय महासभेचे ऊपाध्यक्ष तथा कुमावत बेलदार न्युज पोर्टचे संचालक प्रफुल्लचंद्रजी कुमावत साहेब,कुमावत समाज विकास सेवा संस्थेचे प्रदेश ऊपाध्यक्ष शिवाजीराव कारवाळ,प्रदेश सचिव देविदासभाऊ परदेशी,सेवानिवृत्त पोलीस ऊपनिरीक्षक पोपटराव कारवाळ,सेवा निवृत्त आरटीओ सिनीअर क्लार्क व नाशिक झोनचे पदाधिकारी बापुसाहेब कारवाळ, नाशिक जिल्हाध्यक्ष अशोकराव भवरे,जिल्हा ऊपाध्यक्ष अतुलभाऊ चव्हाण, मुंबई पोलीस सुदाम कुमावत,युवा शहराध्यक्ष विशाल कुमावत,ऊपाध्यक्ष राकेश कारवाळ, नाशिक झोन अध्यक्ष भाऊसाहेब परदेशी,तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कुमावत,पोलीस ज्ञानेश्वर कुमावत,मोटार विभागाचे कार्यरत ऊपनिरीक्षक कुमावत साहेब
- Details
- Category: हार्दिक अभिनंदन
वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुमावत यांचे नाशिक आयुक्तालय परीक्षेत्रात सहर्ष स्वागत
कुमावत समाज विकास सेवा संस्था पदाधिकारी,नाशिक झोन पदाधिकारी व नाशिक जिल्हा बेलदार समाज ऊन्नती मंडळातर्फे नाशिक पोलीस आयुक्तालयात मोटार विभागात वरीष्ठ पोलीस निरीक्षक