मोठेभाऊ श्री.प्रफुल्लचंद्रजी कुमावत यांनी मनोगत व्यक्त करतांना भावाचे उत्कृष्ठ कार्य व निश्कलंक सेवे बद्दल गौरवोद्गार काढले.सह कर्मचारी भावुक होत सेवापुर्तीचा कार्यक्रम करत होते. आईंच्या उपस्थितीत उल्हासभाऊ सेवा निवृत्त होत असल्याचे पाहुन आईंनी आशिर्वाद दिला.व उर्वरितआयुष्य आनंदात जावो. सहली,पर्यटन,यात्रा करत सहकुटुंब आनंद घ्यावा. ही सर्वांनी अपेक्षाही व्यक्त केली.