- Details
- Category: समाजा विषयी
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच,यशस्वी ऊद्योजक,व प्रगतीशील समाज बांधव यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र
🚩🚩॥जय श्रीराम.॥🚩🚩
कुमावत बेलदार समाज सेवा संघाच्या नंदुरबार धुळे जिल्ह्याचे संयुक्त विद्यमाने काल दिनांक '१३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १२.००वा. अन्नपूर्णा मंगल कार्यालय ,शहादा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच,यशस्वी ऊद्योजक,व
- Details
- Category: समाजा विषयी
वेब पोर्टलचे ऊदघाटन
नाशिक(१५ ऑगस्ट२०२३) मा.श्री.प्रफुल्लचंद्रजी कुमावत यांनी स्व:मालकीचे बनवलेले https://kumawatbeldar.com या वेब पोर्टलचे ऊदघाटन मा.श्री.नितीनकुमार मुंडावरे (ऊपजिल्हाधिकारी ) यांचे शुभहस्ते व अतिरीक्त सरकारी अभियोक्ता मा.श्री.राजेंद्रजी बगडाणे यांचे प्रमुख ऊपस्थितीत संपन्न झाले.यावेळी प्रस्तावनेत संपादक श्री.देविदास परदेशी यांनी हे न्युज वेब पोर्टल बाबत माहीती देतांना फक्त कुमावत-
बेलदार समाजास डोळ्यापुढे ठेवुन कार्य करत राहणार.तसेच या पोर्टल वर गट तट अलग अलग संस्था असा भेदभाव न करता सर्व समसमान हा दृष्टीकोन राहील.या पोर्टलवर ब्रेकींग न्युज,लाइव्ह न्युज,सर्व बातम्या,जनगणणा,अभिनंदन,बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी,ऊपयुक्त