प्रगतीशील समाज बांधव यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देउन सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे नंदुरबार व धुळे जिल्ह्याची महिला व पुरुष नवीन कार्यकारिणी ची निवड करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. श्रीकांतजी विजयराव परदेशी .(संस्थापक अध्यक्ष,)
श्री.वसंतरावजी मुंडावरे दादा,(माजी प्रदेश अध्यक्ष,)
श्री. प्रदीपजी कामे( विद्यामान प्रदेश अध्यक्ष)श्री.बापुसाहेब
वामन कुमावत,( ऊपाध्यक्ष)
श्री.भगवानराव कुमावत.(प्रदेश सचिव) श्री.शंकरराव कुमावत
(खान्देश विभागीय अध्यक्ष) श्री.प्रविणजी कुमावत (विभागीय अध्यक्ष मुंबई विभाग ) श्री. संजयजी बागोरे (विभागीय अध्यक्ष नासिक)
श्री ईश्वरलाल बेलदार (जनगणना महामंत्री, कुमावत महासभा जयपूर).
श्री गजराजजी देवतवाल,(नाशिक महानगर प्रमुख)
श्री दशरथजी नारोळे (उपाध्यक्ष कुमावत महासभा,जयपूर.) श्री.प्रभाकर दादा कर्डिवाळ.(जिल्हा अध्यक्ष नासिक विभाग ) श्री.अनिल बापु कर्डीवाल.(सचिव सर्व क्षत्रिय महासभा जयपुर)
श्री विनोदजी कामे (उपसरपंच खापर )
श्री राजेंद्रजी कामे माजी (अध्यक्ष नंदुरबार जिल्हा),
श्री नितीनजी कुमावत( माजी अध्यक्ष धुळे) जिल्हा. श्री प्रदीपजी कुमावत (सचिव नासिक विभाग ) तसेच बहुसंख्य समाज बंधू भगिनी उपस्थित होते.
त्याच प्रमाणे चौपाळा येथील कैलासवासी दिपक प्रकाश कुमावत यांच्या पत्नी श्रीमती पूनम यांना सेवासंघा तर्फे रुपये पन्नास हजाराची आर्थिक मदत त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावे एफ डी करून देण्यात आली श्री वसंतराव दादा मुंडावरे ,श्री प्रविणजी कुमावत यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. संस्थापक अध्यक्ष श्री श्रीकांतभाऊ परदेशी यांनी मोलाचे आणि सविस्तर समाज प्रबोधन केले. नंदुरबार व धुळे जिल्हा जुन्या कार्यकारिणी चे आभार मानण्यात आले.तसेच नवनिर्वाचित कार्यकारिणी ला शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन ,व भोजन व्यवस्था श्री प्रदीपजी कामे आणि त्यांच्या सहकारी टीमने अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. .